ज्ञान जरूर हवं , पण त्यानं सहवासात येणाऱ्या माणसांच्या श्वासांना ,
त्यांच्या अस्तित्वाला थोडा तरी सुखद गंध द्यायला हवा .
ज्ञानाबरोबर ज्ञानाचा दर्प न्हवे ,तर सुगंध दरवळायला हवा .
-- डॉ. आ . ह . साळुंखे
No comments:
Post a Comment